Marathi Status for Whatsapp, Fb - Love, Best, Cool, Attitude Marathi Status
Maja status vacha pexa, Book vacha… Bharat vachil tarach, Bharat vadhil. जी आहे मनात, तिच येणार माझ्या घरात…. अन जुन्या Item च्या दारापासुनच काढणार आपली वरात… अन ते पण अगदी जोरात Paise Tar mahiti Nahi, Pan Naav Itka Kamwala Aahe ki Naav aaikun Kaam Houn Jaate. जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे. आणि हरणं ? ती जंगलात राहतात प्रेम-उपकार-दोस्ती-दूश्मनि जे-वाटेल ते माझ्याशी करा तूमची-शपथ तेच दुप्पट-मिळेल. Deva Kalta nakaḷata Asa ghaḍava ki hi majhya premata paḍava. चर्चा तर होणारच... अप्पा निवडून येणारच !!! कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं.